Marathi Movie-Police line 2016


पोलीस लाईन : एक पूर्ण सत्य…पोलिसांची व्यथा मांडणारा चित्रपट ‘पोलिस लाईन’

सामन्यांच्या सेवेला कायम तत्पर असणाऱ्या पोलिसांच्या आणि त्यांच्या कुटुंबियांच्या स्वतःच्या ही काही गरजा आहेत.अहोरात्र नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी झटणाऱ्या पोलिसांच्या   गरजांचा विचार व्हावा यासाठी ‘पोलीस लाईन’ एक पूर्ण सत्य या चित्रपटाची निर्मिती जिजाऊ क्रिएशनतर्फे करण्यात आली. 

 
Police Line Marathi Movie Trailer
Article By :

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

loading...